'#BBCMarathi अनेक महिलांना स्वतःच्या आरोग्यासाठी, फिटनेससाठी वेळ काढण्याची इच्छा असते, पण रोजच्या धावपळीत ते शक्य होत नाही. अशावेळी घरीच काही सोपे व्यायाम प्रकार करता आले तर? अभिनेता विशाल निकम याने असेच काही व्यायाम प्रकार सांगितले आहेत. वॉर्म अप आणि काही बेसिक व्यायाम प्रकार कसे करायचे, ते करताना कोणत्या चुका होतात, त्या टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे विशालनं स्वतः करून दाखवलं आहे. पाहा व्हीडिओ- निर्मिती- अमृता कदम एडिटिंग- राहुल रणसुभे ___________ ऐका \'गोष्ट दुनियेची\' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi'
Tags: fitness , fitness tips , fitness motivation , popsugar fitness , fitness video , fitness challenge , my fitness journey , fitness influencers , FINESSE , fitness fails , apple fitness plus , fitness mistakes , squats fitness , vishal nikam , vishal nikam serial , vishal nikam biography , vishal nikam winner , vishal nikam movies , vishhal nikam , vishal nikam bigg boss , vishal nikam girlfriend , vishal nikam serials , interview of vishal nikam , vishal nikam gf , vishal nikam fitness
See also: Train , hardcore , WERQ fitness , how to lose belly fat , nat , d exercices , perdre des cuisses , Que , how to get stronger , pat
comments